महासराव
महासराव

‘चला पानावर बसा‘ या वाक्यातील शब्दशक्ती अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
a
व्यंगार्थ
b
लक्षार्थ
✓ योग्य उत्तर
c
वाक्यार्थ
d
संकेतार्थ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पानावर बसणे म्हणजे पानाच्या वर न बसता अन्नाच्या ताटाभोवती बसणे असा लाक्षणिक अर्थ अभिप्रेत असल्याने येथे 'लक्षार्थ' (लक्षणा शब्दशक्ती) आहे. पर्याय (B) 'लक्षार्थ' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा