महासराव
महासराव

‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
अक्ष
b
चक्षु
c
लोचन
d
दृश्य
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अक्ष, चक्षु आणि लोचन हे डोळ्याचे समानार्थी शब्द आहेत; तर 'दृश्य' म्हणजे नजारा किंवा देखावा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा