महासराव
महासराव

UNICEF ह्या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
स्त्रिया
b
बालके
✓ योग्य उत्तर
c
अमंग
d
वृद्ध
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
युनिसेफ (UNICEF) ही संघटना जगभरातील बालकांच्या हक्कांसाठी, आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी काम करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा