महासराव
महासराव

बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?

पर्याय (Options):
a
मँडमस
b
को-वारंटो
c
स्थगनादेश
d
हेबियस कॉर्पस
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बेकायदेशीर अटकीपासून संरक्षण देण्यासाठी हेबियस कॉर्पस या मूलभूत हक्काचा वापर केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा