महासराव
महासराव

आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता………ह्यांनी स्थापना केली.

पर्याय (Options):
a
ताराबाई शिंदे
b
आनंदीबाई जोशी
c
सावित्रीबाई फुले
d
पंडिता रमाबाई
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी १ मे १८८२ रोजी पुण्यात 'आर्य महिला समाज' ची स्थापना 'पंडिता रमाबाई' यांनी केली. पर्याय (D) 'पंडिता रमाबाई' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा