महासराव
महासराव

आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

पर्याय (Options):
a
क्षय
b
डायरीया
c
अॅनिमिया
✓ योग्य उत्तर
d
बेरी बेरी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्षयरोग - मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जीवाणूंमुळे होतो. बेरीबेरी - pव्हटामिन बी 1 (थायमीन) च्या कमतरतेमुळे होतो. डायरिया - दुषित अन्न किंवा पाण्याने होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा