महासराव
महासराव

‘दिवसेंदिवस‘ हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो?

पर्याय (Options):
a
अव्ययीभाव
✓ योग्य उत्तर
b
तत्पुरुष
c
द्वंद्व
d
बहुप्रीही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अव्ययीभाव समास: ज्या सामासिक शब्दातील पहिले पद मुख्य असून तो शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरला जातो (उदा. प्रतिवर्षी, यथाशक्ती, आजन्म), त्यास 'अव्ययीभाव समास' म्हणतात. म्हणून पर्याय (A) 'अव्ययीभाव' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा