महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

पर्याय (Options):
a
कार्बन डायऑक्साईड
b
क्लोरोफ्लोरो कार्बन
c
हायड्रोजन
✓ योग्य उत्तर
d
वरील एकही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हरितगृह वायू - कार्बन डाय आॅक्साइ्रड, मिथेन, नायट्रस आॅक्साइ्रड आणि फ्तलोरिनेटेड वायुंचे तीन गट -1) सल्यफर हेक्साफ्तलोराइ्रड, 2) हायड´ोफ्तलोरोकार्बन, 3) क्लोरोफ्तलोरोकार्बन-मानववंशिक हरितगृह वायू आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा