महासराव
महासराव

उच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातु वापरला जातो?

पर्याय (Options):
a
बॉक्साईट
b
मँगनीज
✓ योग्य उत्तर
c
तांबे
d
सोने
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोलाद (Steel) तयार करताना लोखंडाला कठीणपणा व टिकाऊपणा देण्यासाठी 'मँगनीज' (Manganese) हा धातू मिसळला जातो. पर्याय (B) 'मँगनीज' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा