महासराव
महासराव

भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती…….. कडून होते.

पर्याय (Options):
a
राष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
b
पंतप्रधान
c
वित्तमंत्री
d
सभापती
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम १४८(१) नुसार भारताच्या कॅगची (CAG) नियुक्ती भारताचे 'राष्ट्रपती' करतात. पर्याय (A) 'राष्ट्रपती' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा