महासराव
महासराव

‘कल्पवृक्ष’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

पर्याय (Options):
a
सात
b
सहा
✓ योग्य उत्तर
c
पाच
d
पाच
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कल्पवृक्ष मधील व्यंजने: क्, ल्, प्, व्, क्, ष् = एकूण 'सहा' व्यंजने आहेत. पर्याय (B) 'सहा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा