महासराव
महासराव

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

पर्याय (Options):
a
सह्याद्री
b
सातपुडा
✓ योग्य उत्तर
c
मेळघाट
d
सातमाळा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती या जिल्ह्यांत सातपुड्याचा विस्तार आ़हे. ![](https://static-appxdb-v2.akamai.net.in/website/buश्रk_upश्रoader_images/1748009473214_image001.png) सातपुडा पर्वतरांगाचे स्थानिक नावतोरळमाळ पठार - नंदुरबार - अस्तंबा शिखरगाविलगड टेकड्या - अमरावती - वैराट शिखर

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा