महासराव
महासराव

भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

पर्याय (Options):
a
पंडित जवाहरलाल नेहरु
b
सच्चिदानंद सिन्हा
c
डॉ. राजेंद्र प्रसाद
d
डॉ. बी. आर. आंबेडकर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घटना समिती व सुकाणू समितीचे अध्यक्ष - डाॅ. राजंद्र प्रसाद.कंद्रीय अधिकार समिती - पंडित नेहरू.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा