महासराव
महासराव
📅 वर्ष 2018पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Mumbai Police Bharti 2018

पोलीस भरती 2018 - Mumbai Police Bharti 2018 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला ?

a
राजेश खन्ना
b
अमिताभ बच्चन
c
धर्मेंद्र
d
आमिरखान
🔗 प्रश्न पेज
Q2

कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ?

a
तेरेखोल
b
कुंडलिका
c
वैतरणा
d
दमणगंगा
🔗 प्रश्न पेज
Q3

लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?

a
1968
b
1973
c
1962
d
1972
🔗 प्रश्न पेज
Q4

त्रिमुर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a
मुंबई
b
नवी मुंबई
c
ठाणे
d
रायगड
🔗 प्रश्न पेज
Q5

महाराष्ट्रात "चित्रनगरी" हे चित्रपटनिर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे?

a
पुणे
b
मुंबई
c
कोल्हापूर
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q6

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रभाषा प्रचार समिती" चे मुख्यालय कोठे आहे ?

a
अहमदाबाद
b
मुंबई
c
वर्धा
d
दिल्ली
🔗 प्रश्न पेज
Q7

भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

a
सुमित्रा महाजन
b
एम. वैंकय्या नायडू
c
थंबी दुराई
d
जगदिप धनखड
🔗 प्रश्न पेज
Q8

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ?

a
राजस्थान
b
महाराष्ट्र
c
मध्यप्रदेश
d
गुजरात
🔗 प्रश्न पेज
Q9

खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?

a
टोंगा
b
जपानी
c
मारियाना
d
सुंदा
🔗 प्रश्न पेज
Q10

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

a
1760
b
1857
c
1761
d
1862
🔗 प्रश्न पेज
Q11

भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्विकारण्यात आले ?

a
15 ऑगस्ट, 1947
b
26 जानेवारी, 1950
c
1 मे, 1961
d
26 नोव्हेंबर, 1949
🔗 प्रश्न पेज
Q12

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ?

a
78
b
288
c
548
d
250
🔗 प्रश्न पेज
Q13

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली ?

a
चित्तरंजन दास
b
लाला लजपतराय
c
अरविंद घोष
d
रविंद्रनाथ टागोर
🔗 प्रश्न पेज
Q14

भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ?

a
सारनाथ
b
लुंबिनी
c
कुशीनगर
d
गया
🔗 प्रश्न पेज
Q15

खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नव्हते ?

a
रघुराम राजन
b
डॉ. मनमोहन सिंह
c
सी. रंगराजन
d
ई. श्रीधरन
🔗 प्रश्न पेज
Q16

"गेट वे ऑफ इंडिया" हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

a
1881
b
1911
c
1902
d
1891
🔗 प्रश्न पेज
Q17

खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल ?

a
मॉरिशस
b
श्रीलंका
c
मालदीव
d
फिजी
🔗 प्रश्न पेज
Q18

राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ?

a
25
b
35
c
21
d
30
🔗 प्रश्न पेज
Q19

मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत ?

a
10
b
11
c
13
d
14
🔗 प्रश्न पेज
Q20

खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास "ज्ञानपीठ" पुरस्कार मिळाला नाही ?

a
भालचंद्र नेमाडे
b
गो. वि. करंदीकर
c
वि. वा. शिरवाडकर
d
लक्ष्मीकांत देशमुख
🔗 प्रश्न पेज
Q21

एल. पी. जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते ?

a
मिथेन व ब्युटेन
b
मिथेन व इथेन
c
प्रोपेन व ब्युटेन
d
प्रोपेन व मिथेन
🔗 प्रश्न पेज
Q22

खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून भारतात पाळला जातो?

a
30 जानेवारी
b
21 ऑक्टोबर
c
26 नोव्हेंबर
d
31 ऑक्टोबर
🔗 प्रश्न पेज
Q23

आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?

a
रिश्टर स्केल
b
डिग्री सेल्सीयस
c
अॅम्पीअर
d
डेसीबल
🔗 प्रश्न पेज
Q24

महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही?

a
पुणे
b
मुंबई
c
औरंगाबाद
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q25

महात्मा ज्योतिबा फुले यांना "हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन" म्हणून कोणी संबोधले ?

a
राजर्षि शाहू महाराज
b
महाराजा सयाजीराव गायकवाड
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
गोपाळकृष्ण गोखले
🔗 प्रश्न पेज
Q26

गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे ?

a
ऑस्ट्रेलिया
b
न्यूझीलंड
c
इंग्लंड
d
वेस्ट इंडिज
🔗 प्रश्न पेज
Q27

फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे ?

a
बिल गेटस्
b
मार्क झुकेरबर्ग
c
लॅरी पेज
d
सर्जी ब्रीन
🔗 प्रश्न पेज
Q28

खालीलपैकी कशाचा समावेश समाजमाध्यमांमध्ये (Social Media) होत नाही ?

a
फेसबुक
b
इंस्टाग्राम
c
मोनोग्राम
d
ट्विटर
🔗 प्रश्न पेज
Q29

महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे ?

a
नांदेड
b
जळगाव
c
अमरावती
d
पिंपरी-चिंचवड
🔗 प्रश्न पेज
Q30

खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिंपिक पदक प्राप्त केलेले नाही ?

a
पी. व्ही. सिंधु
b
सायना नेहवाल
c
सानिया मिर्झा
d
कर्नाम मल्लेश्वरी
🔗 प्रश्न पेज
Q31

महेशचा पगार अमोलपेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती % जास्त आहे ?

a
25
b
20
c
80
d
10
🔗 प्रश्न पेज
Q32

5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किंमती इतकी आहे. तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

a
20% तोटा
b
20% नफा
c
25% तोटा
d
25% नफा
🔗 प्रश्न पेज
Q33

12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजुर ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

a
07
b
30
c
40
d
35
🔗 प्रश्न पेज
Q34

5000 रुपये A, B, C मध्ये 7 : 8 : 5 या प्रमाणात वाटले तर B चा हिस्सा किती ?

a
₹ 1750
b
₹ 1250
c
₹ 2250
d
₹ 2000
🔗 प्रश्न पेज
Q35

(17.28 + X) / (3.6 x 0.2) = 2 तर X = ?

a
120
b
1.20
c
12
d
0.12
🔗 प्रश्न पेज
Q36

दोन व्यक्ती अनुक्रमे 12 km/hr व 15 km/hr वेगाने एकाच दिशेने जातात, तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 km अंतर दूर असतील ?

a
18
b
13.5
c
15
d
16
🔗 प्रश्न पेज
Q37

एक गाडी 60 km/hr वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा ?

a
25
b
15
c
30
d
35
🔗 प्रश्न पेज
Q38

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे, तर पाचवी संख्या कोणती ?

a
21
b
19
c
23
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q39

एका चाकाची त्रिज्या 28 सें.मी. आहे. तर त्याचे 8.8 कि.मी. अंतरात किती फेरे होतील ?

a
5000
b
4000
c
500
d
4000
🔗 प्रश्न पेज
Q40

45678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किंमतीमधील फरक काढा.

a
4600
b
4400
c
5400
d
5600
🔗 प्रश्न पेज
Q41

जर a = 2, b = -3, c = -1⁄2 तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल ?

a
3a 2 - 2b
b
a + b + c
c
2a 2 + b - 2c
d
a 2 + b 2 c 2
🔗 प्रश्न पेज
Q42

खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

a
13/21
b
9/13
c
11/17
d
7/11
🔗 प्रश्न पेज
Q43

78 cm, 104 em, 117 cm आणि 169 cm लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील ?

a
27
b
36
c
43
d
468
🔗 प्रश्न पेज
Q44

जर 81 = 27 x तर x = ?

a
3/4
b
3
c
1/2
d
4/3
🔗 प्रश्न पेज
Q45

एका संख्येचे 12.5% हे 800 आहेत, तर ती संख्या कोणती ?

a
6400
b
4600
c
8800
d
8400
🔗 प्रश्न पेज
Q46

एका व्यक्तिचा पगार ₹ 57850 आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती ?

a
₹ 71400
b
₹ 69420
c
₹ 65220
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q47

एक ट्रेन 90 km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढा.900 मीटर

a
900 मीटर
b
250 मीटर
c
450 मीटर
d
300 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q48

10 cm त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 cm. त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ?

a
225
b
116
c
125
d
81
🔗 प्रश्न पेज
Q49

√2 n = 64 तर n = ?

a
12
b
8
c
16
d
20
🔗 प्रश्न पेज
Q50

A व B च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे, जर प्रत्येकाची ₹800 बचत असेल तर A चा पगार किती ?

a
₹2000
b
₹2400
c
₹1600
d
₹3400
🔗 प्रश्न पेज
Q51

एका कामाला A ला 24 दिवस लागतात, B ला 48 दिवस लागतात आणि C ला 16 दिवस लागतात, तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील ?

a
4
b
12
c
10
d
8
🔗 प्रश्न पेज
Q52

एक खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत ₹225 असल्यास 3 टेबलांची किंमत काढा.

a
₹945
b
₹900
c
₹645
d
₹780
🔗 प्रश्न पेज
Q53

(0.36 x 0.7 x 0.8) / (0.6 x 0.42 x 1.6) = ?

a
0.2
b
0.5
c
0.05
d
2
🔗 प्रश्न पेज
Q54

जर 2 x-1 + 2 x+ 1 = 320 तर x = ?

a
7
b
6
c
8
d
5
🔗 प्रश्न पेज
Q55

खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल ?

a
99343
b
34399
c
99432
d
92545
🔗 प्रश्न पेज
Q56

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

a
तू
b
तो
c
मी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q57

"चौसष्ट कला" मधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता ?

a
क्रमवाचक
b
आवृत्तिवाचक
c
गणवाचक
d
पृथत्ववाचक
🔗 प्रश्न पेज
Q58

"आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले" या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

a
अनियमित क्रियापद
b
सिद्ध क्रियापद
c
प्रयोजक क्रियापद
d
भावकर्तृक क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q59

खालीलपैकी "कालवाचक” क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

a
सातत्यदर्शक
b
स्थितीदर्शक
c
गतिदर्शक
d
निश्चय दर्शक
🔗 प्रश्न पेज
Q60

"पैशापेक्षा माणूस मोठा" या वाक्यातील "पेक्षा" कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

a
व्यतिरेकवाचक
b
गतिवाचक
c
तुलनावाचक
d
कालवाचक
🔗 प्रश्न पेज
Q61

खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा.

a
सवंगडी
b
सामजस्य
c
झजावात
d
सांसर्गिक
🔗 प्रश्न पेज
Q62

"तो क्रिकेट खेळत राहिल" या वाक्यातील काळ ओळखा.

a
रीती भविष्यकाळ
b
अपूर्ण वर्तमानकाळ
c
अपूर्ण भविष्यकाळ
d
साध्या भविष्यकाळ
🔗 प्रश्न पेज
Q63

"विराटने शतक केले आहे" या वाक्यातील काळ ओळखा.

a
साधा वर्तमानकाळ
b
अपूर्ण भूतकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q64

"आज सण आहे पण खिशात पैसे नाही." या वाक्याचा प्रकार कोणता ?

a
केवल वाक्य
b
मिश्र वाक्य
c
संयुक्त वाक्य
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q65

"उपसर्ग होणे" या वाक्प्रचाराचा अर्थ ----

a
त्रास होणे
b
मृत्यू पावणे
c
स्वर्गीय आनंद
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q66

"पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा" या म्हणीला समानार्थी म्हण कोणती ?

a
वासरात लंगडी गाय शहाणी
b
आवळा देऊन कोहळा काढणे
c
दाम तसे काम
d
जशी देणावळ तशी धुणावळ
🔗 प्रश्न पेज
Q67

'Ombudsman' या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता ?

a
लोकपाल
b
लोकसेवक
c
लोकआयुक्त
d
लोकसंस्कृती
🔗 प्रश्न पेज
Q68

"अधिस्नातक" या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता ?

a
Graduate
b
Post-graduate
c
Post-man
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q69

"विदुषी" या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता ?

a
विदूषक
b
स्वच्छ
c
विद्वान
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q70

"आईच्या कडेवर बाळ होते" या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

a
तृतीया
b
चतुर्थी
c
षष्ठी
d
पंचमी
🔗 प्रश्न पेज
Q71

"ग्यानबाची मेख" या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय ?

a
ग्यानबाचे गूढ बोलणे
b
ज्ञानियाचे श्रेष्ठ तत्वज्ञान
c
ग्यानबाच्या छोट्या कृतीचा मोठा अर्थ
d
अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट
🔗 प्रश्न पेज
Q72

“शल्यचिकित्सा" ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे ?

a
वैद्यकीय
b
संगणक
c
संगीत
d
पर्यटक
🔗 प्रश्न पेज
Q73

खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता ? "देशासाठी वा समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो."

a
हुतात्मा
b
महापुरुष
c
धर्मात्मा
d
लोहपुरुष
🔗 प्रश्न पेज
Q74

"पोलीस चोराला मारतात" (कर्तरी प्रयोग) या वाक्याचे भावे प्रयोगातील रूपांतर………

a
पोलिसांनी चोराला मारले
b
पोलीस चोराला मारणार
c
पोलीस चोर मारतों
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q75

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

a
सर्वनाम, विशेषण व क्रियापद
b
सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम
c
सर्वनाम, भाववाचकनाम व सामान्यनाम
d
सर्वनाम, भाववाचकनाम व विशेषनाम
🔗 प्रश्न पेज
Q76

खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ? CXB, EVD, ?, IRH, KPJ

a
FUE
b
GTF
c
EUF
d
FTG
🔗 प्रश्न पेज
Q77

C, E, H, L, ?

a
P
b
R
c
Q
d
S
🔗 प्रश्न पेज
Q78

C-6, E-10, G-14, 1-18, ?

a
K-20
b
L-22
c
K-22
d
J-20
🔗 प्रश्न पेज
Q79

B4Y, D16W, F36U, H64S, ?

a
J100R
b
181R
c
J81Q
d
J100Q
🔗 प्रश्न पेज
Q80

67 : 21 : : 89 : ?

a
31
b
36
c
34
d
72
🔗 प्रश्न पेज
Q81

C/X, I/R, ?/O

a
F
b
L
c
K
d
J
🔗 प्रश्न पेज
Q82

12 : 21 : : 24 : ?

a
34
b
16
c
36
d
42
🔗 प्रश्न पेज
Q83

गटात न बसणार शब्द ओळखा एका सांकेतिक भाषेत EAST हा शब्द GCUV असा लिहिला, तर त्या सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द कसा लिहिला जाईल ?

a
OPSUI
b
PQSVI
c
OQUYL
d
PQTVJ
🔗 प्रश्न पेज
Q84

मूग, वाटाणे, मका, हरभरा

a
मूग
b
वाटाणे
c
मका
d
हरभरा
🔗 प्रश्न पेज
Q85

मंगळ, पृथ्वी, गुरु, चंद्र

a
गुरु
b
चंद्र
c
पृथ्वी
d
मंगळ
🔗 प्रश्न पेज
Q86

माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते, तर तुझी आई माझी कोण ?

a
आत्या
b
मावशी
c
मामी
d
काकी
🔗 प्रश्न पेज
Q87

4 : 65 : : 5 : ?

a
121
b
115
c
126
d
26
🔗 प्रश्न पेज
Q88

सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दररोज मनोज, राम व रमेश असतील, तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ?

a
8
b
9
c
6
d
11
🔗 प्रश्न पेज
Q89

रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?

a
34
b
38
c
32
d
42
🔗 प्रश्न पेज
Q90

जर राधा सुनितापेक्षा तरुण आहे, पण सितापेक्षा मोठी आहे. सिता गीतापेक्षा मोठी आहे. श्याम सीतापेक्षा मोठा आहे, पण राधापेक्षा तरूण आहे तर सर्वात तरूण कोण ?

a
सुनिता
b
गीता
c
श्याम
d
सीता
🔗 प्रश्न पेज
Q91

खालील पर्यायातून योग्य अक्षरांचा गट ओळखा. LM, KN, JO, IP, ?

a
HQ
b
GR
c
JR
d
RG
🔗 प्रश्न पेज
Q92

एका दोरखंडाचे समान लांबीचे 11 तुकडे करावयाचे आहेत. त्यासाठी प्रथम त्याची दोन्ही टोके एकमेकांशी जुळवून घेतली, तर मला हवे असलेले 11 तुकडे मिळविण्यासाठी तो दोरखंड किती ठिकाणी कापावा ?

a
5 (1/2)
b
10
c
6
d
5
🔗 प्रश्न पेज
Q93

नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते, तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल ?

a
3
b
15
c
11
d
12
🔗 प्रश्न पेज
Q94

एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 लिहिले, तर 134 ला काय लिहिता येईल ?

a
628
b
826
c
268
d
682
🔗 प्रश्न पेज
Q95

खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे ?

a
1600
b
1700
c
1800
d
तिन्ही पर्याय बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q96

A व B च्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्षे आहे, तर A चे आजचे वय किती ?

a
45
b
40
c
30
d
35
🔗 प्रश्न पेज
Q97

मुलांच्या रांगेत सहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती ?

a
16
b
15
c
14
d
17
🔗 प्रश्न पेज
Q98

150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला, तर मूळची संख्या कितीने कमी झाली ?

a
96
b
54
c
90
d
30
🔗 प्रश्न पेज
Q99

ABC, EFG, JKL, PQR, ?

a
VWY
b
VWX
c
UVW
d
WXY
🔗 प्रश्न पेज
Q100

23 जानेवारी 2018 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

a
अशोक लवासा
b
ओम प्रकाश रावत
c
सुनील आरोराड
d
अचल कुमार ज्योती
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह