महासराव
महासराव

एका चाकाची त्रिज्या 28 सें.मी. आहे. तर त्याचे 8.8 कि.मी. अंतरात किती फेरे होतील ?

पर्याय (Options):
a
5000
✓ योग्य उत्तर
b
4000
c
500
d
4000
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चाकाचे फेरे सूत्र: चाकाचा एका फेऱ्यातील परीघ = २πr = २ × (२२/७) × २८ = १७६ सेमी = १.७६ मीटर. ८.८ किमी = ८,८०० मीटर. एकूण फेरे = ८,८०० ÷ १.७६ = ५,००० फेरे. पर्याय (A) '5000' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔