महासराव
महासराव

"उपसर्ग होणे" या वाक्प्रचाराचा अर्थ ----

पर्याय (Options):
a
त्रास होणे
✓ योग्य उत्तर
b
मृत्यू पावणे
c
स्वर्गीय आनंद
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उपसर्ग होणे या वाक्प्रचाराचा अर्थ त्रास होणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा