महासराव
महासराव

सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दररोज मनोज, राम व रमेश असतील, तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ?

पर्याय (Options):
a
8
b
9
c
6
d
11
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सीता समोरून 5 व्या क्रमांकावर आहे (म्हणजे तिच्या पुढे 4 जण) आणि गीता मागून 3 र्या क्रमांकावर आहे (म्हणजे तिच्या मागे 2 जण). दोघांच्या दरम्यान 3 जण (मनोज, राम, रमेश) आहेत, त्यामुळे एकूण विद्यार्थी = 4 + 1(सीता) + 3 + 1(गीता) + 2 = 11.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔