महासराव
महासराव

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रभाषा प्रचार समिती" चे मुख्यालय कोठे आहे ?

पर्याय (Options):
a
अहमदाबाद
b
मुंबई
c
वर्धा
✓ योग्य उत्तर
d
दिल्ली
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रभाषा प्रचार समिती' चे मुख्यालय वर्धा येथे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा