महासराव
महासराव

एल. पी. जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते ?

पर्याय (Options):
a
मिथेन व ब्युटेन
b
मिथेन व इथेन
c
प्रोपेन व ब्युटेन
✓ योग्य उत्तर
d
प्रोपेन व मिथेन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एल.पी.जी. गॅसचे प्रमुख घटक प्रोपेन व ब्युटेन आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा