महासराव
महासराव

"अधिस्नातक" या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
Graduate
b
Post-graduate
✓ योग्य उत्तर
c
Post-man
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अधिस्नातक' हा पदवीधर झाल्यानंतर मिळणारी पदवी आहे, इंग्रजीत याला Post‑graduate म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा