महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?

पर्याय (Options):
a
टोंगा
b
जपानी
c
मारियाना
d
सुंदा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुंदा गर्ता हिंदी महासागरात आहे, तर टोंगा, जपानी आणि मारियाना गर्ता प्रशांत महासागरात आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा