महासराव
महासराव

खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता ? "देशासाठी वा समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो."

पर्याय (Options):
a
हुतात्मा
✓ योग्य उत्तर
b
महापुरुष
c
धर्मात्मा
d
लोहपुरुष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
देश किंवा समाजासाठी प्राण अर्पण करणाऱ्या व्यक्तीस हुतात्मा म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा