महासराव
महासराव

एक गाडी 60 km/hr वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा ?

पर्याय (Options):
a
25
b
15
✓ योग्य उत्तर
c
30
d
35
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अंतर = वेग × वेळ = 60 × 5 = 300 किमी. 4 तासांत कापण्यासाठी नवीन वेग = 300 ÷ 4 = 75 किमी/तास. वेगातील वाढ = 75 - 60 = 15 किमी/तास.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔