महासराव
महासराव

जर राधा सुनितापेक्षा तरुण आहे, पण सितापेक्षा मोठी आहे. सिता गीतापेक्षा मोठी आहे. श्याम सीतापेक्षा मोठा आहे, पण राधापेक्षा तरूण आहे तर सर्वात तरूण कोण ?

पर्याय (Options):
a
सुनिता
b
गीता
✓ योग्य उत्तर
c
श्याम
d
सीता
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वयवारी तुलना तर्क: सुनीता > राधा > श्याम > सीता > गीता. दिलेल्या माहितीनुसार सर्वात तरुण (लहान) व्यक्ती 'गीता' आहे. पर्याय (B) 'गीता' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔