महासराव
महासराव

मुलांच्या रांगेत सहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती ?

पर्याय (Options):
a
16
b
15
✓ योग्य उत्तर
c
14
d
17
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डावीकडून 9 वे आणि उजवीकडून 7 वे असल्याने एकूण मुले = 9 + 7 - 1 = 15.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔