महासराव
महासराव

150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला, तर मूळची संख्या कितीने कमी झाली ?

पर्याय (Options):
a
96
✓ योग्य उत्तर
b
54
c
90
d
30
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
150 चा 60% म्हणजे 90, आणि 90 चा 60% म्हणजे 54; मूळ संख्येतून कमी झाली = 150 - 54 = 96.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔