महासराव
महासराव

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

पर्याय (Options):
a
सर्वनाम, विशेषण व क्रियापद
b
सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम
✓ योग्य उत्तर
c
सर्वनाम, भाववाचकनाम व सामान्यनाम
d
सर्वनाम, भाववाचकनाम व विशेषनाम
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नामाचे तीन मुख्य प्रकार आहेत: सामान्यनाम, विशेषनाम आणि भाववाचकनाम.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा