महासराव
महासराव

5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किंमती इतकी आहे. तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

पर्याय (Options):
a
20% तोटा
b
20% नफा
✓ योग्य उत्तर
c
25% तोटा
d
25% नफा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
5 रेडिओची किमत = 6 रेडिओ ∴ 5 = 1 100 = ? ∴ = = 20 ∴ उत्तर = 20% नफा

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔