महासराव
महासराव

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली ?

पर्याय (Options):
a
चित्तरंजन दास
b
लाला लजपतराय
c
अरविंद घोष
d
रविंद्रनाथ टागोर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जालियनवाला बाग निषेधात रविंद्रनाथ टागोर यांनी 'सिर' पदवी परत केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा