भारतीय अर्थव्यवस्था सराव टेस्ट (भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) Sarav Test)
भारतीय अर्थव्यवस्था सराव टेस्ट: MPSC, पोलीस भरती, तलाठी व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी घटकनिहाय मोफत ऑनलाइन सराव चाचण्या आणि सविस्तर स्पष्टीकरणासह उत्तरे.
राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP), GNP, NDP, NNP, घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न, मोजमाप पद्धती, NSO रचना, आधारभूत वर्ष आणि अर्थव्यवस्थेची क्षेत्रे.
भारतीय अर्थव्यवस्था - वैशिष्ट्ये, स्वरूप व पायाभूत सुविधा - सराव चाचणी
राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास सराव चाचणी ०१
राष्ट्रीय उत्पन्न - GDP, GNP, NNP व मोजमाप पद्धती - सराव चाचणी
आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
भारतातील आर्थिक नियोजनाचा इतिहास, १ ली ते १२ वी पंचवार्षिक योजना, रोलिंग प्लॅन, LPG सुधारणा आणि नीती आयोगाची रचना व कार्यपद्धती.
आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग सराव चाचणी ०१
पंचवार्षिक योजना, उद्दिष्टे, उपलब्धी व नीती आयोग - सराव चाचणी
दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
दारिद्र्य रेषा, सर्व तज्ज्ञ समित्या (तेंडुलकर, रंगराजन), बेरोजगारीचे प्रकार व मोजमाप (PLFS), मानवी विकास निर्देशांक (HDI) व रोजगार योजना.
दारिद्र्य रेषा, संकल्पना व निर्मूलन योजना - सराव चाचणी
बेरोजगारी - प्रकार, मोजमाप व रोजगार हमी योजना - सराव चाचणी
कृषी अर्थशास्त्र, कृषी पतपुरवठा, नाबार्ड व ग्रामीण विकास - सराव चाचणी
बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), मौद्रिक धोरण साधने (Repo, CRR, SLR), चलनवाढ लक्ष्य, बँकिंग सुधारणा (नरसिंहम, Basel), NPA व्यवस्थापन व नाणे-भांडवल बाजार.
बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार सराव चाचणी ०१
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व मौद्रिक धोरण - सराव चाचणी
भारतीय बँकिंग व्यवस्था, व्यापारी बँका व राष्ट्रीयीकरण - सराव चाचणी
सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर, कर सुधारणा समित्या (चेलय्या, केळकर), GST (१०१ वी घटनादुरुस्ती), अर्थसंकल्प (कलम ११२), वित्तीय तूट, FRBM कायदा व वित्त आयोग (कलम २८०).
सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST सराव चाचणी ०१
सार्वजनिक वित्त, केंद्रीय अर्थसंकल्प व वित्तीय तूट - सराव चाचणी
कर प्रणाली - प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, GST - सराव चाचणी
परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
भारताचा परकीय व्यापार, परकीय व्यापार धोरण (FTP २०२३), व्यवहार तोल (BoP), रुपया परिवर्तनीयता (तारापोर समित्या), IMF, World Bank, WTO व BRICS Bank.
परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय संस्था सराव चाचणी ०१
भारताचा परकीय व्यापार, व्यवहारतोल (BoP) व WTO - सराव चाचणी
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
भारतीय अर्थव्यवस्था सराव टेस्ट संदर्भातील सर्व सामान्य प्रश्नांची उत्तरे.
भारतीय अर्थव्यवस्था तयारीसाठी इतर साधने
स्पर्धा परीक्षेतील मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी खालील मोफत साधनांचा वापर करा.
अभ्यास नोट्स
वर्णविचार, नाम, सर्वनाम, संधी, समास आणि सर्व घटकांच्या सविस्तर हस्तलिखित नोट्स.
मागील वर्षांचे प्रश्न (PYQs)
MPSC, पोलीस भरती व तलाठी परीक्षेत विचारलेले सर्व जुने प्रश्न आणि उत्तरे.
सर्व मोफत सराव पेपर्स
राज्यसेवा, कंबाइन, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांचे १००+ मोफत मॉक पेपर्स.