MPSC गट क, तलाठी भरती & AMVI पूर्व टेस्ट सिरीज 2026

🎯 MPSC गट-क / तलाठी भरती🏆 99 एकूण टेस्ट्स⚡ ५,४५३ एकूण प्रश्न📕 100 PDF पेपर्स व नोट्स📱 १ वर्ष अमर्याद वैधता
₹99 ₹450
✨ 78% विशेष सूट
🔒 PhonePe / GPay / UPI सह त्वरित ऍक्सेस
MPSC गट क, तलाठी भरती & AMVI पूर्व टेस्ट सिरीज 2026

📖अभ्यासक्रम व सविस्तर माहिती

MPSC Group C Test Series 2026 : अराजपत्रित गट-क (Group C) संयुक्त पूर्व परीक्षा सराव संच 2026

MPSC गट क द्वारे भरण्यात येणारे पदे , या सर्वांसाठी पूर्व तयारी टेस्ट सिरिज

  • ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): (महसूल व वन विभाग - कोणत्याही शाखेतील पदवीधारक पात्र)

  • लिपिक-टंकलेखक: महसूल व वन विभाग , नोंदणी व मुद्रांक विभाग व इतर विविध प्राधिकारी विभाग

  • सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक)

  • कर सहायक (Tax Assistant): वित्त विभाग

  • उद्योग निरीक्षक: उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

  • तांत्रिक सहायक व इतर संवर्ग: विविध शासकीय विभाग

विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि वेळेचे अचूक नियोजन साधता यावे यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत — MPSC Group C Prelims Full-Length Test Series with Detailed Explanations, PYQs, Topic Tests & Printable OMR Sheets!

🌟 टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये (Key Features):

  • 📝 25+ संपूर्ण पूर्व परीक्षा सराव पेपर्स (25+ Full-Length Mock Tests): आयोगाच्या १०० प्रश्न / १०० गुण / १ तास या नेमक्या स्वरूपानुसार तयार केलेले दर्जेदार पेपर्स.

  • 📚 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs Analysis): गट-क पूर्व परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव.

  • 🔍 विषय व घटकनिहाय चाचण्या (Subject/Topic-wise Tests): इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र आणि गणित-बुद्धिमत्तेची स्वतंत्र पायाभरणी.

  • 📄 सविस्तर विश्लेषण PDF (Detailed Solution PDFs): प्रत्येक टेस्टनंतर मराठी व इंग्रजीतील अचूक स्पष्टीकरण डाउनलोडसाठी उपलब्ध.

  • ⭕ ऑफलाइन सरावासाठी OMR शीट (Printable OMR Sheets): १/४ नकारात्मक गुणांसह (1/4 Negative Marking) प्रत्यक्ष परीक्षा हॉलसारखा सराव.

  • 📊 ऑल महाराष्ट्र रँकिंग व ॲनालिटिक्स (Rank & Performance Tracker): कट-ऑफ क्लिअर करण्यासाठी आवश्यक असणारे तुमचे नेमके स्थान तपासा.

📖 MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा: अधिकृत अभ्यासक्रम (Official Prelims Syllabus)

परीक्षेचे स्वरूप: पदवी दर्जा | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQs) | एकूण प्रश्न: १०० | एकूण गुण: १०० | कालावधी: १ तास

अ. क्र.

विषय घटक (Official Subjects)

समाविष्ट उपघटक (Detailed Syllabus Topics)

१

चालू घडामोडी (Current Affairs)

जागतिक तसेच भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी, योजना, क्रीडा, पुरस्कार व नियुक्त्या.

२

नागरिकशास्त्र / राज्यव्यवस्था (Polity & Governance)

भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था - पंचायत राज).

३

आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (History)

१८५७ चा उठाव, राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील समाजसुधारक, सामाजिक व राजकीय जागृती, वृत्तपत्रे व संस्था.

४

भूगोल (विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलासह) (Geography)

पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, नद्या, शहरे, बंदरे, पर्वत, वाहतूक व उद्योगधंदे.

५

भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy)

राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, कर प्रणाली.

६

सामान्य विज्ञान (General Science)

भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), वनस्पतिशास्त्र (Botany), प्राणिशास्त्र (Zoology), आरोग्यशास्त्र (Hygiene & Disease).

७

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित (Aptitude & Reasoning)

बुद्धिमत्ता: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे पाहणारे प्रश्न.


अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी, सरासरी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण, वेळ-काम-वेग.

MPSC Group C Test Series 2026, AMVI Test Series 2026, Talathi Bharti Test Series 2026, MPSC Group C Question Papers with Answers PDF, MPSC Group C Mock Test in Marathi Free, MPSC गट क पूर्व परीक्षा सराव पेपर, MPSC Group C Syllabus Mock Test, MPSC Clerk Typist Prelims Test, Tax Assistant Prelims Test Series, MPSC Group C PYQ PDF Marathi

❓वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

MPSC गट क, तलाठी भरती & AMVI पूर्व टेस्ट सिरीज 2026 बाबत महत्त्वाची माहिती व प्रश्नांची उत्तरे

🛡️परीक्षेचे स्वरूप व प्रमुख वैशिष्ट्ये

✔नवीनतम महाराष्ट्र परीक्षा पद्धती व अधिकृत अभ्यासक्रमानुसार रचना
✔५,४५३+ दर्जेदार सराव व मागील वर्षांच्या प्रश्नांचा (PYQs) समावेश
✔99 सराव पेपर्स व सर्व पेपर्सची स्पष्टीकरणासह PDF उत्तरे
✔प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर मराठी स्पष्टीकरण व अचूक संदर्भ
✔अमर्यादित वेळा सोडवण्याची मुभा (Unlimited Re-attempts)
✔१००% जाहिरातमुक्त अभ्यास (100% Distraction-Free Study)
🔒१००% सुरक्षित पेमेंट आणि त्वरित प्रवेश

पेमेंट पूर्ण होताच टेस्ट सिरीज खात्यात त्वरित सुरू होते. सर्व व्यवहार अधिकृत कॅशफ्री (Cashfree) सुरक्षित गेटवेद्वारे (PhonePe, GPay, UPI, नेट बँकिंग) होतात.

₹99 ₹45078% सूट
📑 99 टेस्ट्स • 🔒 PhonePe/GPay द्वारे त्वरित ऍक्सेस