Mumbai City Police 2024 (12/01/2025)
Mumbai City Police Paper 2024
हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत?
जर $(8x-4)=(3x+6) तर (x+1)^{3}=?$
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
२१०२५ चे वर्गमुळ किती?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
शुध्द शब्द कोणता ?
भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?
खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळुन एकुण किती लोकसभा मतदार संघ आहेत?
राजु आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण ४:३ आहे. जर रोहीत १.२ मिटर उंच असेल तर राजुची उंची किती?
रूपये ७० ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामुने तेच खेळणे विकतांना १५% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विकी किंमत किती होती?
'सोम्य' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
खालील पैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?
मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?
खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही?
जर 17 X 29= 493 तर 170 X 0.029 = ?
१ मीटरमध्ये किती किलोमीटर असतात ?
1. NTZ 2. AGM 3. DJP 4. CGM यामध्ये विसंगत गट कोणता आहे ?
"हलाहल" या शब्दाचा अर्थ काय?
NDPS Act चे Full Form काय आहे?
खालील पैकी कोणते जागतीक वारसा स्थळ (UNESCO WORLD HERITAGE SITE) नाही
खालील पैकी कोणते जागतीक वारसा स्थळ (UNESCO WORLD HERITAGE SITE) नाही
Which of the following is NOT a UNESCO World Heritage Site?
Elephanta Caves
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
Raigad Fort
Anjatha Caves
बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
जर A आणि B चे वयाचे प्रमाण ३:५ आहे. १० वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण ३१:४५ असेल तर त्यांचे सध्याचे वय किती?
२ तास ३० मिनीटे व १५ सेकंदमध्ये एकुण किती सेकंद असेल?
खालील अलंकारिक शब्दांसाठी योग्य शब्द निवडा. - "रामबाण"
मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्हयात आहे?
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उदयान मुंबईमध्ये आहे?
जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ २०००० वरून २५००० झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण किती?
२८% गुणोत्तराचे स्वरूपात रूपातंरीत करा?
"क्षणेक” शब्दाचा विग्रह सांगा.
"गो + ईश्वर "
वाधावन बंदर कोणत्या जिल्हयात आहे?
Mumbai Trans Harbour Link (MTHL) कोणत्या दोन जिल्हयांना जोडतो?
जर २:९ :: ४: x, असेल तर x ची व्हॅल्यु काय असेल ?
GFC:CFG:: RPJ:?
"मन्वंतर" या जोडशब्दाची संधी ओळखा
पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?
भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे?
मनु भाकर या खेळाडुने कोणत्या खेळात ऑलम्पीक पदक जिंकले?
१०, १५, २५, ४५, ८५, ?
DK, FN, HQ, ?
खालील पर्यायी उत्तरांतुन पूर्व रूप संधी ओळखा ?
"मनुष्य" या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
हार्दिक सिंघ खालील पैकी कोणत्या खेळाशी सबंधीत आहे?
भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतीसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे?
जर "JULY हे VKZM असे लिहले तर "JUNE" कसे लिहाल ?
$\frac{1}{12}+\frac{1}{15}+\frac{1}{20}=?$
"सौंदर्य” हे कोणते नाम आहे ?
खालील पैकी एकवचनी शब्द कोणता ?
कोणत्या संस्थेने कोविड १९ ला महामारी म्हणुन घोषीत केले?
देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे?
१,२,६,____,१२०,७२० दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थीत संख्या निवडा.
पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा.
"चांदणी" या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
२०२४ मध्ये ऑलम्पीक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झााली?
मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमा रेषा आहे?
३६,३४,३०,२८,२४,?
GKH, DNL, WQO, TTS, GWH, ?
खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
विरुध्द लिंग ओळखा - "हंस"
मानवी शरिरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता?
LINUX हे कशाचे उदाहरण आहे?
विशिष्ट सांकेतीक भाषेत "GHOST" हे "ONGCB" असे लिहीले जाते आणि "ABIDE" ला "UTMRQ" असे लिहीले जाते त्या भाषेत "RULES" ला कसे लिहीले जाईल?
कापड : कपाट :: बंदुक : ?
कापड : कपाट :: बंदुक : ?
Cloth : Almirah (Cupboard) :: Gun : ?
Armory
the chair
Bullet
chest
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा "गायरान"
दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा - " पुस्तके”
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे?
मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर... किमी चे असते.
मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर... किमी चे असते.
The distance of a Marathon competition is ... km.
42.195
36.215
44.202
40.515
खालील चार अक्षर समुहापैकी तिन विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळे आहे ते कोणते?
खालील चार अक्षर समुहापैकी तिन विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळे आहे ते कोणते?
Three of the following four letter groups are alike in a certain way and one is different. Which one is different?
TQR
NJK
IFG
NKI
राणीचा जन्म १९ मे १९९५ रोजी झाला असेल तर १२ मार्च २०१७ रोजी त्याचे वय किती राहील?
राणीचा जन्म १९ मे १९९५ रोजी झाला असेल तर १२ मार्च २०१७ रोजी त्याचे वय किती राहील?
If Rani was born on May 19, 1995, what will be her age on March 12, 2017?
21 years 9 months 21 days
19 years 2 months 2 days
18 years 10 months 3 days
21 years 7 months 27 days
खालील पैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा.
लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?
Oxygen Bird Park चे उदघाटन ... मध्ये झाले.
२० जानेवारी २०१६ ला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल?
FILM: ADGH :: MILK:? 1HDG
FILM: ADGH :: MILK:? 1HDG
FILM: ADGH :: MILK:?
ADGF
HDGE
HEGF
HDGF
जर WOLF हे FLOW असे असेल तर ८५२६ हे कसे असेल
जर WOLF हे FLOW असे असेल तर ८५२६ हे कसे असेल
If WOLF is FLOW, then what will 8526 be?
2856
6258
5862
5612