दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा - "उंदीर"
जर WOLF हे FLOW असे असेल तर ८५२६ हे कसे असेल
कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे "राज्यमाता गो माता...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mumbai City Police 2024 (12/01/2025) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतर कोनाची बेरीज **______** असते?
खालील अंकमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2, 5, 8, 11, ?
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना त्यांच्या व्याकरण ग्रंथातील अतुलनीय योगदानामुळे 'मराठी भाषेचे पाणिनी' अशी पदवी कोणी दिली होती?
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
720 : 840 :: 60 : (?)
बागेतील एका सरळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना (दुतर्फा) १०-१० मीटर अंतरावर एकूण १०० झाडे लावली असल्यास, त्या रस्त्याची लांबी किती मीटर असेल?
📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔E2P: H8S
दिशा ज्ञान: एक आरोपी प्रथम दक्षिणेकडे १ किमी गेला, नंतर चौकातून उजवीकडे वळून २ किमी चालला व पुन्हा पुढील चौकातून उजवीकडे वळून २ किमी चालला. तर आरोपी आता त्याच्या मूळ निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेकडे असेल?
'अभ्युदय' या शब्दाची योग्य संधी फोड (विग्रह) खालीलपैकी कोणती?
मराठी भक्ती परंपरेमध्ये समाजप्रबोधनासाठी 'भारुड' हा रचना प्रकार खालीलपैकी कोणी विशेष रूढ व लोकप्रिय केला?
क्रमगत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळविली असता देन अंकी पूर्ण घन संख्या मिळेल?
घड्याळाच्या दोन काट्यांत साडेतीन वाजता किती अंशाचा कोन होईल?