कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे "राज्यमाता गो माता” असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे?

Which state government has decided that indigenous cows will henceforth be called "Rajyamata Go Mata"?
पर्याय (Options):
a
महाराष्ट्र
Maharashtra
b
राजस्थान
Rajasthan
✓ योग्य उत्तर
c
गुजरात
Gujarat
d
हरियाणा
Haryana
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

देशी गायींना 'राज्यमाता गो-माता' म्हणून संबोधण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे.

The Rajasthan government has decided to call the indigenous cows as 'Rajyamata Go-Mata'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा