राजा जॉर्ज V आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिध्द वास्तु बांधली गेली?

Which famous monument was built to commemorate the visit of King George V and Queen Mary?
पर्याय (Options):
a
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
b
गेटवे ऑफ इंडिया
Gateway of India
✓ योग्य उत्तर
c
मरीन ड्राइव्ह
Marine Drive
d
ताज हॉटेल
Taj Hotel
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या १९११ मधील भारत भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू मुंबईत बांधली गेली.

The Gateway of India was built in Mumbai to commemorate the visit of King George V and Queen Mary to India in 1911.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा