महासराव
महासराव

विशिष्ट सांकेतीक भाषेत "CHARCOAL हे "४५१६४९१३” असे लिहीले जाते आणि "MORALE" ला “२९६१३७” असे लिहीले जाते त्या भाषेत "ROCHEL" ला कसे लिहीले जाईल?

In a certain code language, "CHARCOAL" is written as "45164913" and "MORALE" is written as "296137". How will "ROCHEL" be written in that language?
पर्याय (Options):
a
६९४५७३
694573
✓ योग्य उत्तर
b
६७३९५८
673958
c
५५६३३६
556336
d
६९३८५७
693857
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
यामध्ये प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट अंक कोड दिला आहे: C $\rightarrow$ ४ H $\rightarrow$ ५ A $\rightarrow$ १ R $\rightarrow$ ६ O $\rightarrow$ ९ L $\rightarrow$ ३ M $\rightarrow$ २ E $\rightarrow$ ७ **ROCHEL** साठी कोड: R $\rightarrow$ **६** O $\rightarrow$ **९** C $\rightarrow$ **४** H $\rightarrow$ **५** E $\rightarrow$ **७** L $\rightarrow$ **३** उत्तर: **६९४५७३**
In this, each letter is assigned a specific numeric code: C $\rightarrow$ 4 H $\rightarrow$ 5 A $\rightarrow$ 1 R $\rightarrow$ 6 O $\rightarrow$ 9 L $\rightarrow$ 3 M $\rightarrow$ 2 E $\rightarrow$ 7 Code for **ROCHEL**: R $\rightarrow$ **6** O $\rightarrow$ **9** C $\rightarrow$ **4** H $\rightarrow$ **5** E $\rightarrow$ **7** L $\rightarrow$ **3** Answer: **694573**

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 Mumbai City Police 2024 (12/01/2025) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे ?

उत्तर पहा ➔
2

'PUNE' या शब्दाचे योग्य आरशातील प्रतिबिंब (Mirror Image) कोणते असेल?

उत्तर पहा ➔
3

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात 'पोलीस आयुक्तालय' (Police Commissionerate) अस्तित्वात नाही?

उत्तर पहा ➔
4

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे?

उत्तर पहा ➔
5

'रामाने दशमुखास ठार मारले.' या वाक्यातील 'दशमुख' या शब्दाचा समास कोणता?

उत्तर पहा ➔
6

दोन विषयांच्या एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत व 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 25% विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले असतील, तर परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔