1. NTZ 2. AGM 3. DJP 4. CGM यामध्ये विसंगत गट कोणता आहे ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mumbai City Police 2024 (12/01/2025) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत?
छत्रपती संभाजीनगर जवळील जगप्रसिद्ध कैलास मंदिरासह वेरुळची लेणी प्रामुख्याने कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात कोरली गेली?
सुरेश 10 कि.मी. प्रति तास या वेगाने चालतो, पण प्रत्येक 1 कि.मी प्रवास केल्यावर 5 मिनिटांची विश्रांती घेतो. तर 5 कि.मी. अंतर पूर्ण करण्यास त्याला किती वेळ लागेल?
एका क्रिकेट सामन्यात एका संघातील सर्व 11 खेळाडू 363 धावा काढून बाद झाले. परंतु नंतर असे आढळले की दोन फलंदाजांच्या वैयक्तिक धावा अनुक्रमे 68 आणि 58 असताना त्या चुकीने 78 आणि 68 मोजल्या गेल्या होत्या. तर त्या संघातील फलंदाजांची अचूक सरासरी धावसंख्या किती?
'यास्तव, तस्मात, अतएव, म्हणून' या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता आहे?
खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार कोणता आहे ?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔'नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।' हे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
मुंबई येथे देवदासी प्रथेविरुध्द **______** यांनी परीषद भरवली.
मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर... किमी चे असते.
एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालेले आहेत. काही अंतर कापल्यावर त्यापैकी घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायाची संख्या पन्नास झाली तर एकूण घोडे किती ?
रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमुहाचा पर्याय निवडा. ab_aabb_caa_bb_cccaaaa_
खालील दुहेरी संख्यामालिकेतील शेवटच्या दोन प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या संख्या कोणत्या?
0, 1, 5, 5, 10, 9, 15, ?, ?