आकाशला एक शर्टवर २०% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट ८०० रूपयात पडतो तर त्या शर्टची मुळ किंमत किती?

Akash got a 20% discount on a shirt, and he bought it for ₹800. What was the original price of the shirt?
पर्याय (Options):
a
१००
100
b
१०००
1000
✓ योग्य उत्तर
c
१०५०
1050
d
१२५०
1250
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खरेदी किंमत $= 800$ (सूट मिळाल्यानंतर). सूट $= 20\%$.
म्हणजेच, ८०% किंमत $= ८००$.
मूळ किंमत (१००%) $= (800 / 80) \times 100 = 10 \times 100 = **१०००**$.

Purchase price $= 800$ (after discount). Discount $= 20\%$.
That is, 80% of cost $= 800$.
Original cost (100%) $= (800 / 80) \times 100 = 10 \times 100 = **1000**$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा