जर 17 X 29= 493 तर 170 X 0.029 = ?
खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही?
१ मीटरमध्ये किती किलोमीटर असतात ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mumbai City Police 2024 (12/01/2025) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालीलपैकी योग्य समुहदर्शक शब्द ओळखा.
पुढील पैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज अकरा होत नसेल ती संख्या लिहा. 83, 65, 92, 74, 85, 38, 47
खालीलपैकी कोणते सुरक्षा दल हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे 'केंद्रीय सशस्त्र पोलीस दल' (CAPF) नाही?
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारता तर्फे भालाफेक स्पर्धेत कोण सहभागी होणार आहे?
सन २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणास पराभुत केले ?
राजाची स्तुती करणारा या शब्दसमुहासाठी पुढील पैकी योग्य शब्द निवडा.
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔खालील पैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?
ओम बिर्ला यांची कितव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?
जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती?
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभ्य निदर्शक असे कोणते चित्र आहे ?
वेसण घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
B.C.G. ही कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस आहे?