खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ?

Which of the following is the highest-ranking post?
पर्याय (Options):
a
पोलीस सह आयुक्त
Joint Commissioner of Police
b
पोलीस आयुक्त
Commissioner of Police
✓ योग्य उत्तर
c
अपर पोलीस आयुक्त
Additional Commissioner of Police
d
विशेष पोलीस आयुक्त
Special Commissioner of Police
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पोलिस आयुक्तालयामध्ये, पोलीस आयुक्त (Police Commissioner) हे सर्वात वरिष्ठ आणि प्रशासकीय प्रमुख पद आहे. (विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांच्या खालील पद आहे.)

In the Police Commissionerate, Police Commissioner is the senior most and administrative head post. (Special Commissioner of Police is a rank below the Commissioner of Police.)

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा