रूपये ७० ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामुने तेच खेळणे विकतांना १५% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विकी किंमत किती होती?

Ramu bought a toy for ₹70 and sold it, making a 15% profit. What was the selling price of the toy?
पर्याय (Options):
a
७८.५०
78.50
b
७९.५०
79.50
c
८०.५०
80.50
✓ योग्य उत्तर
d
८०.६०
80.60
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खरेदी किंमत (Cost Price): ₹70
नफ्याची टक्केवारी (Profit %): 15%
नफा (Profit) = खरेदी किंमत × (नफ्याची टक्केवारी / 100)
नफा = 70 × (15 / 100) = 70 × 0.15 = ₹10.50
विक्री किंमत (Selling Price) = खरेदी किंमत + नफा
विक्री किंमत = 70 + 10.50 = ₹80.50

Cost Price: ₹70
Profit %: 15%
Profit = Purchase Price × (Profit Percentage / 100)
Profit = 70 × (15 / 100) = 70 × 0.15 = ₹10.50
Selling Price = Purchase Price + Profit
Selling price = 70 + 10.50 = ₹80.50

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा