Mumbai Trans Harbour Link (MTHL) कोणत्या दोन जिल्हयांना जोडतो?

Which two districts does the Mumbai Trans Harbour Link (MTHL) connect?
पर्याय (Options):
a
मुंबई - रायगड
Mumbai - Raigad
✓ योग्य उत्तर
b
मुंबई - रत्नागिरी
Mumbai - Ratnagiri
c
रायगड- रत्नागिरी
Raigad- Ratnagiri
d
रायगड - सिंधुदुर्ग
Raigad - Sindhudurg
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL - Atal Setu) हा मुंबईतील शिवडीला रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा (उरण) शी जोडतो.

The Mumbai Trans Harbor Link (MTHL - Atal Setu) connects Shivdi in Mumbai to Nhava Shewa (Uran) in Raigad district.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा