GFC:CFG:: RPJ:?
जर २:९ :: ४: x, असेल तर x ची व्हॅल्यु काय असेल ?
"मन्वंतर" या जोडशब्दाची संधी ओळखा
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mumbai City Police 2024 (12/01/2025) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते?
एका टाकीचा 4/7 भाग 42 मिनिटांत भरतो , तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल ?
बागेतील एका सरळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना (दुतर्फा) १०-१० मीटर अंतरावर एकूण १०० झाडे लावली असल्यास, त्या रस्त्याची लांबी किती मीटर असेल?
२ तास ३० मिनीटे व १५ सेकंदमध्ये एकुण किती सेकंद असेल?
एका शाळेतील क्रिकेट खेळाडूंची संख्या 30 आहे व कबड्डी खेळाडूंची संख्या 15 आहे . त्या शाळेत क्रिकेट व कबड्डी खेळणारे खेळाडू 5 आहेत , तर त्या शाळेत फक्त कबड्डी हा एकच खेळ खेळणारे खेळाडू किती ?
एका दुकानदाराने 25 पेनांच्या मूळ खरेदी किंमतीत त्यापैकी 20 पेनची विक्री केली तर या व्यवहारात त्याचा नफा / तोटा किती ?
📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एक मोटार सायकल ५ तासात १२० किमी जाते, तर त्याच वेगाने ती मोटार सायकल ९ तासात किती अंतर कापेल?
ACE, BDF, GIK, HIJ, MOQ, ?
खालीलपैकी कोणत्या संघाने पुरुषांचा आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषक (ICC Men's T20 World Cup) दोन वेळा जिंकलेला नाही (केवळ एकदाच जिंकला आहे)?
दशांश अपूर्णांकांची पदावली सोडवून अचूक मूल्य काढा:
(पर्याय: 1.00, 1.25, 1.50, 1.75)
एक व्यक्ती पुर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळाला. आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेने वळाला. तर शेवटी 365 अंश कोनात घड्याळाच्या विरूध्द दिशेने वळाला तर सध्या त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
पोलीस क्षेत्राशी संबंधी संशोधन करणारी संस्था कोणती ?