२ तास ३० मिनीटे व १५ सेकंदमध्ये एकुण किती सेकंद असेल?

How many total seconds are there in 2 hours, 30 minutes, and 15 seconds?
पर्याय (Options):
a
९०१५
9015
✓ योग्य उत्तर
b
९०००
9000
c
८०१५
8015
d
८०००
8000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

२ तास $= 2 \times 3600 = 7200$ सेकंद.
३० मिनिटे $= 30 \times 60 = 1800$ सेकंद.
१५ सेकंद.
एकूण सेकंद $= 7200 + 1800 + 15 = ९०१५ सेकंद.

2 hours $= 2 \times 3600 = 7200$ seconds.
30 minutes $= 30 \times 60 = 1800$ seconds.
15 seconds.
Total seconds $= 7200 + 1800 + 15 = 9015 seconds.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा