कोणत्या कायदयाचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) हा कायदा लागु करण्यात आला?

The Bharatiya Nagarik Suraksha Sanhita (BNSS) law was enacted in place of which law?
पर्याय (Options):
a
भारतीय दंड अधिनियम
Indian Penal Act
b
फौजदारी प्रक्रिया संहिता
Criminal Procedure Code (CrPC)
✓ योग्य उत्तर
c
भारतीय साक्षीपुरावा संहिता
Indian Evidence Code
d
वरील सर्व
All of the above
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) हा कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) (Criminal Procedure Code) या कायद्याच्या जागी लागू करण्यात आला आहे.

The Indian Civil Security Code (BNSS) has been replaced by the Criminal Procedure Code (CrPC).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा