मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?
खालील पैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?
खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mumbai City Police 2024 (12/01/2025) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔एक गाडी 2 तासांत 72 किमी अंतर जाते , तर त्याच वेगाने ती गाडी 17 मिनिटांत किती अंतर जाईल ?.
एका क्रिकेट सामन्यात एका संघातील सर्व 11 खेळाडू 363 धावा काढून बाद झाले. परंतु नंतर असे आढळले की दोन फलंदाजांच्या वैयक्तिक धावा अनुक्रमे 68 आणि 58 असताना त्या चुकीने 78 आणि 68 मोजल्या गेल्या होत्या. तर त्या संघातील फलंदाजांची अचूक सरासरी धावसंख्या किती?
योग्य पर्याय निवडा: वि 1: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. वि 2: 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे.
संबंध ओळखा:
जर 339 AB → 113 AB असेल, तर 345 XY → ?
' मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा .
$$95 \times $$105
📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔$$\frac{1}{12}+\frac{1}{15}+\frac{1}{20}=?$$
आकारमानाच्या दृष्टीने राज्यांचा योग्य उतरता क्रम कोणता?
कठोर तालु व कोमल तालू यांच्या मधल्या भागास - असे म्हणतात.
"तुम्ही तर विद्वान आहात नक्की !" या वाक्यात कोणता अलंकार आहे?
'विद्यार्थ्यांनो, खाली बसा' या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रदुषणामुळे वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा......