महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Brihanmumbai City Police Driver Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Brihanmumbai City Police Driver Bharti 2019 | 95 प्रश्न, 95 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

95 प्रश्न🏆95 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

95 प्रश्न समाविष्ट
Q1

रु.70 ला एक वस्तू विकल्यास रु. 10 नफा झाला. ती वस्तू रु. 81 ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ?

a
40%
b
35%
c
31%
d
11%
🔗 प्रश्न पेज
Q2

140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील ?

a
42%
b
52%
c
40%
d
56%
🔗 प्रश्न पेज
Q3

वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे ?

a
हुनान
b
हुबेई
c
हैनान
d
युनान
🔗 प्रश्न पेज
Q4

पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा.

a
शाकुंतल - पाणिनी
b
मेघदूत - कालिदास
c
रघुवंश - वाल्मिकी
d
व्याकरण विष्णुदास भावे
🔗 प्रश्न पेज
Q5

मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी (रिफ्लेक्टर) बसविणे का अनिवार्य आहे ?

a
वाहनाची सजावट करण्यासाठी
b
धोकादायक वाहने ओळखण्यासाठी
c
इतर वाहनचालकांना त्रास व्हावा म्हणून
d
रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी
🔗 प्रश्न पेज
Q6

8, 27, 64, 125, ?

a
224
b
189
c
150
d
216
🔗 प्रश्न पेज
Q7

पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते ? (Image)

a
थांबा
b
पुढे जा
c
वाहन पार्क करा
d
वाहन पार्क करू नका
🔗 प्रश्न पेज
Q8

3, 6, 11, 18, 27, 38, ?

a
49
b
51
c
56
d
52
🔗 प्रश्न पेज
Q9

जर CUP = 40 तर KIET ?

a
10
b
20
c
45
d
30
🔗 प्रश्न पेज
Q10

'समृद्धी महामार्ग' या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ?

a
MSRTC
b
MMRDA
c
MMRC
d
MSRDC
🔗 प्रश्न पेज
Q11

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?

a
शेकरु खार
b
माळढोक पक्षी
c
ताडोबा वाघ
d
गवा
🔗 प्रश्न पेज
Q12

'फोर्स वन' या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

a
नागपूर
b
पुणे
c
मुंबई
d
रायगड
🔗 प्रश्न पेज
Q13

समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

a
रत्नाकर
b
रुद
c
सविता
d
नीर
🔗 प्रश्न पेज
Q14

'ऊन, हून' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ?

a
पंचमी
b
षष्ठी
c
सप्तमी
d
प्रथमा
🔗 प्रश्न पेज
Q15

राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of Virology) चे मुख्यालय कोठे आहे ?

a
दिल्ली
b
नागपूर
c
पुणे
d
मुंबई
🔗 प्रश्न पेज
Q16

खालील आकृतीत ? च्या जागी कोणता अंक येईल ? Image

a
4
b
5
c
6
d
8
🔗 प्रश्न पेज
Q17

मिराबाई चानु ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवाशी आहे ?

a
मेघालय
b
नागालॅण्ड
c
मिझोराम
d
मणिपूर
🔗 प्रश्न पेज
Q18

खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते ?

a
क्लच, प्रॉपेलर शाफ्ट, डीफरनशियल
b
बॅटरी, रेडिएटर, फॅन, जनरेटर,
c
पिस्टन, सिलेंडर, कॅमशाफ्ट, कॅन्कशाफ्ट,
d
गियर अॅक्सल व्हील्स, ब्रेक.
🔗 प्रश्न पेज
Q19

द.सा.द.शे. 15% दराने किती वर्षात रु.3,000 रक्कमेचे सरळव्याज रु.1,800 एवढे होईल ?

a
3 वर्षात
b
4 वर्षात
c
5 वर्षात
d
6 वर्षात
🔗 प्रश्न पेज
Q20

'स्वतःशीच केलेले भाषण' म्हणजे :

a
स्वभाषण
b
स्वगत
c
संभाषण
d
चिंतन
🔗 प्रश्न पेज
Q21

'गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार' या पंक्तिमध्ये कोणता रस आहे ?

a
अद्भूत
b
शांत
c
वीर
d
रौद्र
🔗 प्रश्न पेज
Q22

एका सांकेतीक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK = ?

a
SIKD
b
KDSI
c
SIDK
d
KISD
🔗 प्रश्न पेज
Q23

खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q24

'केलेला उपदेश निरर्थक ठरणे' या अर्थाची म्हण

a
पालथ्या घड्यावर पाणी
b
दृष्टीआड सृष्टी
c
चोरावर मोर
d
कुडी तशी पुडी
🔗 प्रश्न पेज
Q25

वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गियरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो ?

a
ब्रेक
b
अॅक्सीलरेटर
c
क्लच
d
स्टीअरींग व्हील
🔗 प्रश्न पेज
Q26

रामने रु.5,000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?

a
रु.4,950
b
रु.5,000
c
रु.5,150
d
रु.5,500
🔗 प्रश्न पेज
Q27

सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?

a
सावित्रीबाई फुले
b
शाहू महाराज
c
यशवंतराव चव्हाण
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔗 प्रश्न पेज
Q28

वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल ?

a
टायरच्या मध्यभागी
b
टायरच्या कडेला
c
संपूर्ण टायरवर
d
कोठेही नाही
🔗 प्रश्न पेज
Q29

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहीले ?

a
महात्मा फुले
b
लोकहितवादी
c
वि. रा. शिंदे
d
लोकमान्य टिळक
🔗 प्रश्न पेज
Q30

एका टेबलची किंमत रु.1,500 होती. वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलची किंमत काय होईल?

a
रु.1,000
b
रु.1,200
c
रु.1,300
d
रु.1,250
🔗 प्रश्न पेज
Q31

चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गियर टाकणे आवश्यक आहे ?

a
पहिला
b
तिसरा
c
चौथा
d
मागचा (Reverse )
🔗 प्रश्न पेज
Q32

प्रदिप्त लाल रंगाचा सिग्रल (Illuminated red signal) कोणती माहिती देतो ?

a
चालकाने वेगात पुढे जावे.
b
चालकाने वाहन थांबवावे.
c
चालकाने मार्ग मोकळा असल्यास पुढे जावे.
d
चालकाने वाहन पार्क करावे.
🔗 प्रश्न पेज
Q33

बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहीला ?

a
रमाबाई रानडे
b
महात्मा फुले
c
सावित्रीबाई फुले
d
पंडिता रमाबाई
🔗 प्रश्न पेज
Q34

99 - 9 - 0.9 - 0.99 - 0.999 = ?

a
99.111
b
90.111
c
99.11
d
87.111
🔗 प्रश्न पेज
Q35

एका वर्तुळाचा व्यास 28 से. मी. आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

a
392 चौ. से. मी.
b
616 चौ. से. मी.
c
1232 चौ. से. मी.
d
14 चौ. से. मी.
🔗 प्रश्न पेज
Q36

पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते ? Image

a
उजवे वळण
b
डावे वळण
c
उजवीकडे वळू नका
d
डावीकडे वळू नका
🔗 प्रश्न पेज
Q37

अ ते ब अंतर 1755 कि.मी. आहे. हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 30 मिनिटे लागतात तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल ?

a
78 कि.मी. प्रति तास
b
80 कि.मी. प्रति तास
c
90 कि.मी. प्रति तास
d
120 कि.मी. प्रति तास
🔗 प्रश्न पेज
Q38

Image =?

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q39

'थार' हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे ?

a
महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा
b
टाटा मोटर्स
c
मारुती सुझुकी
d
टोयोटा इंडिया
🔗 प्रश्न पेज
Q40

729 चे घनमूळ किती ?

a
7
b
9
c
8
d
11
🔗 प्रश्न पेज
Q41

'राजाने राजवाडा बांधला' हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते ?

a
कर्तरी
b
भावे
c
कर्मणी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q42

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?

a
रामटेक
b
चंद्रपूर
c
वर्धा
d
पुणे
🔗 प्रश्न पेज
Q43

"वारकरी संप्रदायाचा कळस' असे कोणास म्हटले जाते ?

a
संत नामदेव
b
संत ज्ञानेश्वर
c
संत एकनाथ
d
संत तुकाराम
🔗 प्रश्न पेज
Q44

पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते? (Image)

a
वेग मर्यादा 50 km/hr
b
50 प्रवाशी क्षमता
c
पुढील शहर 50 km दूर
d
50 मीटर पुढे वाहन थांबवा
🔗 प्रश्न पेज
Q45

15 मजूरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतात तर 10 मजूरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील ?

a
12.5
b
12
c
10
d
15
🔗 प्रश्न पेज
Q46

संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?

a
भंडारा
b
मुंबई
c
चंद्रपूर
d
अमरावती
🔗 प्रश्न पेज
Q47

बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे. ?

a
राम गणेश गडकरी
b
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
c
कृष्णाजी केशव दामले
d
नारायण सिताराम फडके
🔗 प्रश्न पेज
Q48

ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ?

a
पक्षी
b
प्राणी
c
फुले
d
फळे
🔗 प्रश्न पेज
Q49

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधानपरिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करु शकतात ?

a
अनु. 171
b
अनु. 161
c
अनु. 163
d
अनु. 173
🔗 प्रश्न पेज
Q50

हलक्या वाहनाचे (LMV) जास्तीत जास्त वजन किती असते ?

a
3 टन
b
7.5 टन
c
12 टन
d
2 टन
🔗 प्रश्न पेज
Q51

राजेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेशचे आजचे वय काय आहे ?

a
40
b
60
c
75
d
55
🔗 प्रश्न पेज
Q52

शरदच्या पत्नीच्या वडीलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल ?

a
आई
b
आजी
c
सासू
d
मावशी
🔗 प्रश्न पेज
Q53

वाहनांच्या बाजुच्या आरशांमध्ये (Side Mirror) वाहनांच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात ?

a
प्रत्यक्ष अंतराच्या जवळ
b
प्रत्यक्ष अंतराच्या लांब
c
प्रत्यक्ष अंतराच्या उलटी
d
प्रत्यक्ष अंतराएवढीच लांब
🔗 प्रश्न पेज
Q54

मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकांपर्यंत शक्ती (power) वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?

a
विद्युत प्रणाली (Electrical system)
b
सुकाणू प्रणाली ( Steering system)
c
सांगाडा प्रणाली (Chassis system)
d
प्रसारण प्रणाली (Transmission system )
🔗 प्रश्न पेज
Q55

28.13 - 14.07 + 81.56 = ?

a
94.62
b
95.62
c
96.62
d
97.62
🔗 प्रश्न पेज
Q56

(Image) वरील आकृतीवरून किती महिला ह्या डॉक्टरही आहेत आणि शल्य चिकित्सकही आहेत.

a
S
b
T
c
U
d
R
🔗 प्रश्न पेज
Q57

खालील आकृतीमधून महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली यांच्यातील परस्परसंबंध कोणत्या आकृतीद्वारे व्यक्त होतो?

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q58

गोलाकार वाहतूक चिन्हे (साईन बोर्ड) पुढीलपैकी काय दर्शवितात ?

a
सावधानता
b
माहिती दर्शकता
c
अचुकता
d
अनिवार्यता
🔗 प्रश्न पेज
Q59

कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a
रायगड
b
अकोला
c
ठाणे
d
सातारा
🔗 प्रश्न पेज
Q60

एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे ?

a
801 चौ.मी.
b
216 चौ.मी.
c
648 चौ.मी.
d
729 चौ.मी.
🔗 प्रश्न पेज
Q61

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

a
60
b
62
c
66
d
70
🔗 प्रश्न पेज
Q62

नपुंसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.

a
झाड
b
वासरु
c
फडके
d
पगडी
🔗 प्रश्न पेज
Q63

Image?

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q64

महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता ?

a
ठाणे
b
नागपूर
c
यवतमाळ
d
गडचिरोली
🔗 प्रश्न पेज
Q65

एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवाव्या लागतील ?

a
1600
b
1500
c
1200
d
1000
🔗 प्रश्न पेज
Q66

राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 कि.मी. वेगाने दिल्ली येथे 12 तासानी पोहोचते, तर मुंबई ते दिल्ली अंतर किती ?

a
1212 कि.मी.
b
1400 कि.मी.
c
1200 कि.मी.
d
1440 कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q67

Image ?

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q68

मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सिट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे ?

a
दंड वसूल करण्यासाठी
b
वाहनामध्ये हालचाल करू नये म्हणून
c
अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून
d
वरीलपैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q69

मनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो. त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो. त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो 'अ' या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे ?

a
पश्चिमेस 15 मीटर
b
पूर्वेस 30 मीटर
c
पश्चिमेस 30 मीटर
d
पूर्वेस 45 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q70

कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण ?

a
हृदयगंम
b
स्थितप्रज्ञ
c
धीरगंभीर
d
मनोवेधक
🔗 प्रश्न पेज
Q71

हँड सॅनिटायजर मध्ये मुख्यतः कोणता घटक असतो ?

a
ब्लिचिंग पावडर
b
आयसोप्रोपिल अल्कोहोल
c
सल्फर
d
लाईम सोडा
🔗 प्रश्न पेज
Q72

वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

a
स्वल्पविराम
b
पूर्णविराम
c
अर्धविराम
d
अर्धस्वल्पविराम
🔗 प्रश्न पेज
Q73

45 व 75 या संख्यांचा मसावि 15 आहे तर लसावि किती असेल?

a
230
b
225
c
220
d
250
🔗 प्रश्न पेज
Q74

खालीलपैकी विसंगत आकृति ओळखा.

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q75

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

a
मंगळ
b
सूर्य
c
बुध
d
शनी
🔗 प्रश्न पेज
Q76

'मित्र' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

a
मित्रा
b
मित्रे
c
मित्र
d
मित्रांनो
🔗 प्रश्न पेज
Q77

उर फूटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

a
सूड उगवणे
b
नाराज होणे
c
आदळआपट करणे
d
अतिशय दुःख होणे
🔗 प्रश्न पेज
Q78

लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासुन पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे?

a
तीस दिवस
b
तीन महिने
c
चार आठवडे
d
सहा महिने
🔗 प्रश्न पेज
Q79

जड वाहन (Heavy Vehicle) रस्त्याच्या कोणत्या बाजुने चालवावे?

a
उजव्या बाजुने
b
विरुद्ध दिशेने
c
डाव्या बाजुने
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q80

रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते ?

a
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी.
b
पादचाऱ्यांना रस्ता न ओलांडण्यासाठी.
c
पादचाऱ्यांना उभे राहण्यासाठी.
d
वरीलपैकी कोणत्याही कारणासाठी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q81

86/36 ÷ 9/6 = ?

a
6/9
b
9/6
c
81/36
d
36/81
🔗 प्रश्न पेज
Q82

27 x 12 + 21 ÷ 7 - 327 =?

a
199
b
0 (Zero)
c
277
d
327
🔗 प्रश्न पेज
Q83

'दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा' याबद्दल एकच शब्द सुचवा.

a
दुःखी
b
कनवाळू
c
कंटाळवाणा
d
केविलवाणा
🔗 प्रश्न पेज
Q84

गियर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते ?

a
18 वर्षे
b
21 वर्षे
c
30 वर्षे
d
16 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q85

'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ।।' सदरची पंक्ती खालील संताची आहे.

a
संत नामदेव
b
संत ज्ञानेश्वर
c
संत तुकाराम
d
संत रामदास
🔗 प्रश्न पेज
Q86

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

a
सरदार वल्लभभाई पटेल
b
मौलाना अबुल कलाम आजाद
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद
🔗 प्रश्न पेज
Q87

'मरावे परी किर्तीरूपे उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

a
मरावे
b
परी
c
किर्ती
d
रूपे
🔗 प्रश्न पेज
Q88

मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा.

a
मी
b
मारतो
c
रमेशला
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q89

म्हणजे, कारण, आणि, यास्तव ही कोणती अव्यये आहेत.

a
शब्दयोगी
b
केवलप्रयोगी
c
उभयान्वयी
d
क्रियाविशेषण
🔗 प्रश्न पेज
Q90

सदाचार या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा.

a
सद् + आचार
b
सदा + आचार
c
सदा + चार
d
सत् + आचार
🔗 प्रश्न पेज
Q91

डोंगर या शब्दाची जात ओळखा.

a
नाम
b
सर्वनाम
c
विशेषण
d
क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q92

रस्त्यावरील दोन उभ्या अतुटक (सलग) पिवळ्या रेषा काय दर्शवितात ?

a
इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई
b
इतर वाहनांना ओलांडण्यास परवानगी
c
'यु टर्न' करण्यास परवानगी
d
वरीलपैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q93

√ (√81 + √256) =?

a
16
b
7
c
25
d
5
🔗 प्रश्न पेज
Q94

जसे मांजर - उंदीर, तसे

a
कुत्रा - मांजर
b
गाय - बैल
c
ससा - कासव
d
सिंह - हरिण
🔗 प्रश्न पेज
Q95

खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही ?

a
कैगा
b
तारापूर
c
काक्रापार
d
रायपूर
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह