महासराव
महासराव

रस्त्यावरील दोन उभ्या अतुटक (सलग) पिवळ्या रेषा काय दर्शवितात ?

पर्याय (Options):
a
इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई
✓ योग्य उत्तर
b
इतर वाहनांना ओलांडण्यास परवानगी
c
'यु टर्न' करण्यास परवानगी
d
वरीलपैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रस्त्यावरील दोन उभ्या अतुटक पिवळ्या रेषा 'नो ओवरटेकिंग' (No Overtaking) दर्शवतात, म्हणजेच इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔