महासराव
महासराव

रामने रु.5,000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?

पर्याय (Options):
a
रु.4,950
✓ योग्य उत्तर
b
रु.5,000
c
रु.5,150
d
रु.5,500
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रामने 5,500 रू. ने विकले आणि शामने त्यावरून 10% तोट्याने (5,500 - 550) म्हणजेच 4,950 रू. ने सुरेशला विकले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔