महासराव
महासराव

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधानपरिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करु शकतात ?

पर्याय (Options):
a
अनु. 171
✓ योग्य उत्तर
b
अनु. 161
c
अनु. 163
d
अनु. 173
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(4) नुसार राज्यपालांना विधानपरिषदेत काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची सत्ता आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा